Dharwad

चालकाचे नियंत्रण सुटून धारवाडमध्ये बसचा अपघात

Share

चालकाचे नियंत्रण सुटल्याने धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद तालुक्यातील ब्याहट्टी गावाजवळ परिवहन बस रस्त्याच्या कडेला घसरल्याची घटना घडली.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने ब्याहट्टी गावानजीक कुसुगळ दरम्यान परिवहन बस रस्त्याच्या कडेला घसरली. या बसमधून सुमारे 30 जण प्रवास करत होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

Tags: