Dharwad

रेणुकास्वामी खून प्रकरण : आरोपी धनराजची रवानगी धारवाड मध्यवर्ती कारागृहात

Share

चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी खून खटल्यातील आरोपी अभिनेता दर्शन याला कारागृहात मिळालेल्या विशेष आदरातिथ्यानंतर या प्रकरणातील सर्व आरोपींना इतरत्र हलविण्यात आले असून या प्रकरणातील A9 आरोपी धनराज याची रवानगी धारवाड कारागृहात करण्यात आली आहे.

चित्रदुर्ग रेणुकास्वामी खून प्रकरणातील आरोपी धनराज याला पोलिसांनी धारवाड मध्यवर्ती कारागृहात हलविले आहे. यावेळी कारागृहाच्या गेटवरील केबिनमधील आरोपींच्या बॅग्स कर्मचाऱ्यांनी तपासल्या. त्यानंतर आरोपीला तुरुंगात नेण्यात आले.

Tags: