हुबळी-धारवाड महानगर पोलीस आयुक्त एन.शशिकुमार यांनी धारवाडमध्ये रात्री गस्त घातली.
हुबळी-धारवाड महानगर पोलीस आयुक्त एन.शशिकुमार यांनी धारवाडच्या संवेदनशील व अतिसंवेदनशील भागाला भेट दिली, त्यांनी स्वतः मैदानात उतरून जुळ्या शहरांतील, आगामी सण-उत्सवात शांतता व सुव्यवस्था कशी राखता येईल व कुठे योग्य बंदोबस्त ठेवावा याबाबत माहिती घेतली.
पुढील महिन्यात गणेश चतुर्थी असल्याने त्यांनी लोकांची बैठक घेऊन सर्वांनी हा सण शांततेत साजरा करावा, असे सांगितले. जुळ्या शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये. शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा कडक संदेश त्यांनी दिला.


Recent Comments