काल रात्री विजयपुर शहरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील काही रस्त्यांवर पाणी साचले आहे.
मुसळधार पावसामुळे शहरातील बडी कमानजवळ दहा मिनिटांत रस्ते जलमय झाल्याने , रस्त्यांवरून नागरिकांची धावपळ उडाल्याची घटना घडली.
या भागात पुरेसा पाऊस झाला तर येथील नागरिकांवर ही परिस्थिती ओढवली आहे . महानगरपालिकेच्या विरोधात जनता संताप व्यक्त करीत आहे .


Recent Comments