Banglore

कापसावरील जीएसटी हटवा : राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांची मागणी

Share

कापूस उत्पादनात भारत स्वयंपूर्ण व्हावा यासाठी कापसावरील सध्याचा एपीएमसी उपकर आणि जीएसटी हटवावा, अशी मागणी भाजपचे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केली.

राज्यसभेत बोलताना इराण्णा कडाडी यांनी, परदेशातून कच्च्या कापूस आयातीवर बंदी घालावी. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याबरोबरच कापसाशी संबंधित ४ हजार लघुउद्योग, ३ हजार सूत गिरण्यांसह देशांतर्गत कापड उद्योगाला संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Tags: