नुकत्याच झालेल्या संततधार पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी चिक्कोडी तालुक्यातील सदलगा शहरातील दूधगंगा नदीच्या पात्राला भेट देऊन पुलाची व पाण्याच्या पातळीची पाहणी केली.

सततच्या पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या लोकांना घाबरू नका असा धीर दिला . .

यावेळी दरेप्पा हवालदार, अभिनंदन पाटील, प्रशांत करंगळे, संजय पाटील, राजू अमृत समन्नावर, चिदानंद कमते, चिदानंद समगर, शिरीष आडके, सुभाष कमते , नारायण वाळके यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments