बेंगळुरू मेट्रोमध्ये क्षुल्लक कारणावरून दोन सहप्रवाशांमध्ये भांडण झाल्याची घटना घडली आहे.
एकमेकांशी बोलता बोलताच शिवीगाळ सुरु करून क्षुल्लक कारणावरून दोन प्रवाशांमध्ये मारामारी झाल्याचा प्रकार बेंगळुरू मेट्रोमध्ये घडला असून सुरुवातीला शाब्दिक बाचाबाचीत सुरु झालेल्या भांडणाचे पर्यवसान मारामारीत झाले.
यावेळी मेट्रोमधील इतर सहप्रवाशांनी मध्यस्थी करून भांडण मिटविल्याचे समजते आहे. मात्र हा वाद नेमका कशामुळे झाला याचे कारण मात्र समजू शकले नाही.


Recent Comments