विजेच्या धक्क्याने गायीचा मृत्यू झाल्याची घटना विजयपूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी तालुक्यातील मनगुळी गावात घडली.
मनगुळी गावातील पांडू जाधव यांच्या शेतात ही घटना घडली. शेतात चारा खाणाऱ्या गायीवर वीज कोसळून गायीचा मृत्यू झाला असून या घटनेची नोंद मनगुळी पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.


Recent Comments