Uncategorized

एनडीपीएस कायद्यांतर्गत जप्त केलेले 32,15,450 रुपये किमतीचे अमली पदार्थ नष्ट

Share

विजयपूर जिल्ह्यातील पोलिसांनी एनडीपीएस कायद्यांतर्गत जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले .

जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात 32 गुन्हे दाखल आहेत. या 32 प्रकरणांमध्ये 32,15,450 रुपये किमतीचे 202 किलो 380 ग्रॅम अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. एसपी ऋषिकेश यांच्या नेतृत्वाखाली ते अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले .

इंडी रोड, विजयपूर नगर येथील केपीएमपी ट्रस्टमध्ये ते नष्ट करण्यात आले .

Tags: