माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी डॉ. जयश्री अरविंद यांनी संगीतबद्ध केलेल्या श्री रामावरील गाण्यांच्या ध्वनिफितीचे प्रकाशन केले.
बंगळुरू येथील बसवानगुडी उत्तरादी मठ येथे आयोजित कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी डॉ. जयश्री अरविंद यांनी संगीतबद्ध केलेल्या श्री रामावरील गाण्यांच्या ध्वनिफितीचे प्रकाशन केले. अयोध्येत श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर हा कार्य्ककर्म झाला.
यावेळी बसवनगुडीचे आमदार रवी सुब्रमण्य, उत्तरादी मठाचे आयोजक सत्यध्यान आचार्य कट्टी, डॉ. जयश्री अरविंद उपस्थित होत्या.


Recent Comments