विजयपुर येथील ख्वाजा नगरमध्ये वेलकम मेडिकल शॉपमधून रोख रक्कम आणि मौल्यवान औषधे चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
वेलकम मेडिकलमधून चोरट्यांनी 46 हजारांची रोकड व औषधे चोरून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. चोरट्यांचा आणि चोरीचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी गांधीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.


Recent Comments