Chikkodi

दुरुस्तीवेळी दुचाकीला लागली अचानक आग

Share

रायबाग तालुक्यातील बावन सौंदत्ती गावात दुचाकी दुरुस्तीवेळी अचानक आग लागल्याची घटना घडली.

या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक लोकांनी वेळीच प्रसंगावधान राखून आग विझवली.

Tags: