Banglore

आमदार बाबासाहेब पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट

Share

कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन ऐतिहासिक कित्तूर उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमदार बाबासाहेबांशी चर्चा करून अनुदानासह उत्सवाबाबत चर्चा केली आणि म्हणाले राणी चन्नम्मा यांचा कित्तूर उत्सव भव्यतेने साजरा करूया.

Tags: