खानापूर नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्याबाबत सफाई कर्मचाऱ्यांनी नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी असलेले तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्याकडे पगार देण्याचे आवाहन केले.
व्हॉइस ओव्हर : प्रशासकीय अधिकारी डॉ. , तहसीलदार प्रकाश गायकवाड याना या संदर्भात निवेदन देण्यात आले . त्यांनी, मुख्याधिकाऱ्यांना बोलावून समस्या सोडविण्यासाठी कार्यवाही करण्याची विनंती केली.

या संदर्भात सफाई कर्मचाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयात येऊन मुख्याधिकारी आर.के.वतारी यांची भेट घेतली असता त्यांनी तहसीलदार यांच्याकडे हे सफाई कामगार गेल्याने , त्यांना वाट्टेल तसे बोलले . वागणुकीला सफाई कर्मचारी कंटाळले आहेत.
नगरपंचायतीसमोर मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून आपला रोष काढत असून, सफाई कर्मचाऱ्यांचा प्रश्न तात्काळ सोडवावा व नगरच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.


Recent Comments