दूषित अन्न सेवन करून , अत्यवस्थ झालेल्या लोकांच्या प्रकृतीची , :दिल्ली प्रतिनिधी, आमदार प्रकाश हुक्केरी यांनी चिक्कोडी सार्वजनिक रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.
चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावात एका विवाह सोहळ्यात दूषित अन्न सेवन केल्याने 250 हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्या पार्श्वभूमीवर दिल्ली प्रतिनिधी आमदार प्रकाश हुक्केरी यांनी रुग्णालयातील रुग्णांच्या आरोग्याची विचारपूस केली. (फ्लो )
जिल्हा अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. एस एस गडाद , डीवायएसपी गोपालकृष्ण गौडा आदी यावेळी उपस्थित होते.
Recent Comments