Agriculture

साप विषारी असतात हे खरे आहे. पण ते माणसांना घाबरतात. साप मारणे हे महापाप.प्रिया सवदी

Share

साप विषारी असतात हे खरे आहे. पण ते माणसांना घाबरतात. साप मारणे हे महापाप आहे. साप मारणाऱ्यांनी नागपंचमी साजरी करू नये, असे प्रिया सवदी म्हणाल्या.
मंगळवारी रेस्ट हाऊस मध्ये आढळलेल्या सापाला त्यांनी पकडले आणि , त्याला सुरक्षित ठिकाणी सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले.सापामध्ये विष असणे सामान्य बाब आहे. साप दिसला की लोक घाबरतात. त्याचप्रमाणे सापही आपल्याला दिसला की घाबरतो. सापांना कोणीही मारू नये. साप मारणाऱ्यांनी नागपंचमी साजरी करू नये, असे त्या म्हणाल्या .

Tags: