सरिता फकीराप्पा कोदानपुर (वय २६ ) ही महिला तिची मुलगी वृंदा फकीराप्पा कोदानपुर (वय एक वर्ष तीन महिने ) हिच्यासह दिनांक १२ जुन २०२३ पासून बेपत्ता झाली आहे .
तिची आई शांतवा भीमाप्पा समयी हिने आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात दाखल केली आहे .
सदरच्या बेपत्ता महिलेबद्दल कोणाला माहिती मिळाल्यास नजीकच्या पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा


Recent Comments