Belagavi

ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी तुळशी व पारिजात रोपांची लागवड

Share

आश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने बेळगाव शहरातील देवराज अरसू कॉलनी येथील श्री चन्नम्मा बसैया हिरेमठ वृद्धाश्रमात तुळशी आणि पारिजात या आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करण्यात आली.

वृद्धाश्रमातील वृद्धांना शुद्ध प्राणवायू आणि चांगले आरोग्य मिळावे यासाठी तुळशीचे महत्त्व आहे.
यावेळी समन्वयक एम एस चौगला, पर्यावरणवादी वीरेश बी हिरेमठ,

 

मडीवाळप्पा नरगुंद, व्ही जी जिनगोंडा, अल्लाबक्ष आणि जानकी आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

Tags: