निपाणीजवळील मुरगोड तपासणी नाक्यावर वैध कागदपत्रांअभावी वाहतूक करण्यात येत असलेले 25 लाख रुपये किंमतीचे स्पिरिट जप्त करण्यात आले.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निपाणीजवळील मुरगोड येथे तपासणी नाका उभारण्यात आला आहे.
या नाक्यावर विविध वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. आज नाक्यावरील अधिकाऱ्यांनी कोणत्याही वैध कागदपत्रांअभावी वाहतूक करण्यात येत
असलेले 24,000 लिटर्स स्पिरिट जप्त केले. त्याची किंमत 25 लाख रुपये आहे.
Recent Comments