पाणीपुरवठ्याचे व्यवस्थापन एल अँड टी कंपनीला दिल्यापासून हुबळी व धारवाड येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असून, महापालिकेतील काँग्रेस सदस्यांनी रिकाम्या घागरी घेऊन , महापालिकेत येऊन भाजप सदस्यांविरोधात संताप व्यक्त केला,
हुबळी व धारवाड येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असून , ती दूर करावी अशी मागणी आंदोलक काँग्रेस सदस्यांनी केली . महापालिकेने याबाबत कार्यवाही करावी. महापालिका कोणतीही कारवाई न करता दिरंगाई करत आहे. एल अँड टी कंपनी पाणीपुरवठ्याचे काम व्यवस्थित करत नसल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. डॉ.मयूर मोरे यांच्यासह काँग्रेसचे इतर सदस्य रिकाम्या घागरी घेऊन सभागृहात दाखल झाले. यावेळी भाजपच्या काही सदस्यांना जाण्यास जागा न सोडलेल्या महामंडळाच्या काँग्रेस सदस्या सुवर्णा कलगुंटे यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली


Recent Comments