आपल्या साधेपणामुळे लोकप्रियता मिळविलेल्या आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांच्या साधेपणाची आणखी एक झलक पाहायला मिळाली .

त्यांनी नंदगडच्या बाजार पेठेतील मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या साडू सेंटरला भेट दिली . त्यांनी साडी सेंटरमध्ये येऊन विचारले की, तिथे कोणी आहेत का? .डॉ.अंजली निंबाळकर यांना पाहून जनतेने त्यांच्या समस्या सोडविण्याची विनंती केली आणि त्याला त्यांनी प्रतिसाद
दिला .


Recent Comments