Banglore

बीबीएमपी प्रशासकीय सुधारणांचा अहवाल मुख्यमंत्र्याना सादर

Share

दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष टी. एम. विजयभास्कर यांनी बृहत बेंगळूर महानगर पालिका (बीबीएमपी) प्रशासकीय सुधारणांचा अहवाल मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना सादर केला.

बीबीएमपीच्या कारभारात प्रशासकीय सुधारणा करण्याबाबत या अहवालात काही महत्वाच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत,
यावेळी मंत्री सी. सी. पाटील, डॉ. सुधाकर, बीबीएमपीचे प्रशासक राकेश सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद, सीएम सचिव 2 जयराम, प्रसन्नकुमार आदी उपस्थित होते.

Tags: