Banglore

नारायणगुरु निगम स्थापण्याची मुख्यमंत्र्याना विनंती

Share

ऊर्जामंत्री व्ही. सुनील कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिल्लव समाजाच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन नारायण गुरु निगमची स्थापना करण्याची विनंती केली.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील, आमदार रघुपती भट, हरताळू हालप्पा आणि बिल्लव समाजाचे स्वामीजी आणि नेते उपस्थित होते.

Tags:

cm-bommai-meets-billava-society-swamiji/