Banglore

कुरुबुरु शांतकुमार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

Share

राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष कुरुबुरु शांतकुमार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली .

राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष कुरुबुरु शांतकुमार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी निवेदन सादर केले.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद उपस्थित होते.

Tags:

under-the-deligation-of-state-sugarcane-growers-shantkumar-meet-cm-bommai/