Belagavi

गुजराथच्या पाटीदार समाजाच्या धर्तीवर लढा देणे आवश्यक : आ . लक्ष्मी हेब्बाळकर

Share

गुजराथ मधील पाटीदार समाजाच्या आंदोलनाच्या धर्तीवर , पंचमसाली समाजाने लढा देणे आवश्यक आहे .

 

यासाठी आमदार म्हणून मला जे काही सहकार्य करता येईल ते मी करेन अशी ग्वाही , पंचमसाली समाजाच्या बैठकीत आ . लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली .

Tags: