Banglore

मुख्यमंत्री बोम्मई यांचे निजलिंगप्पा यांना अभिवादन

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज माजी मुख्यमंत्री एस. निजलिंगप्पा यांच्या जयंतीनिमित्त विधानसौधच्या आवारातील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


यावेळी माजी मंत्री लीलादेवी आर. प्रसाद, सीमाभाग विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सी. सोमशेखर होते.

Tags:

ex-cm-s-nijalingappa-birth-anniversary-celebration/