Banglore

शास्त्रीय भाषा योजनेतील चार पुस्तकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज कर्नाटक कायदा आणि संसदीय सुधारणा संस्थेच्या वतीने कन्नड आणि संस्कृती विभाग पुरस्कृत विधानसौधच्या कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी त्यांनी शास्त्रीय भाषा योजनेतील चार पुस्तकांचे प्रकाशन केले.

कर्नाटक कायदा आणि संसदीय सुधारणा संस्थेच्या वतीने कन्नड आणि संस्कृती विभागाने प्रायोजित केलेल्या शास्त्रीय भाषा प्रकल्प योजनेतील पुस्तकांची माहिती यावेळी बोम्मई यांनी दिली.

सीमावादावर गप्प का, असे विचारले असता, कोण गप्प आहे, तुमचा प्रश्न दुरुस्त करा असे मुख्यमंत्री बोम्मई कडवटपणे म्हणाले.

Tags:

cm-boomai-book-releasing-function/