मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज कर्नाटक राज्य अग्निशामक आणि आणीबाणी सेवा विभागाच्या दक्षिण अग्निशामक ठाणे आणि विभागाच्या केंद्राच्या नव्या इमारतीचे उदघाटन केले.

यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विभागाच्या केंद्राच्या नव्या इमारतीसमोरील जीर्णोध्दारीत पुष्करणीचेही उदघाटन केले. गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, अग्निशामक आणि आणीबाणी सेवा विभागाचे डीजीपी अमरकुमार पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments