Banglore

‘साधना दर्शन’ पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते प्रकाशन

Share

कर्नाटक सीमाभाग विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सी. सोमशेखर यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीला 2 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्राधिकरणाच्या 2 वर्षातील कामगिरीचे दर्शन घडविणाऱ्या ‘साधना दर्शन’ लघु पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज केले.
मुख्यमंत्री बोम्मई यांच्या गृहकचेरीत झालेल्या या कार्यक्रमात प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सी. सोमशेखर, सचिव प्रकाश मत्तिहळ्ळी उपस्थित होते.

Tags:

cm-bommaih-released-documentation-of-sadhana-darshan/