Banglore

कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

Share

विधानसौध येथे आयोजित केलेल्या कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी उदघाटन केले.

शुक्रवारी , कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी , या कार्यक्रमाचे उदघाटन केले . यावेळी केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे , महिला व बालकल्याण मंत्री हालप्पा आचार , आ . रुपाली नायक , राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा , राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा प्रमिला नायडू , महिला व बालकल्याण विभागाच्या सचिव मंजुळा आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते .

Tags: