विविध कार्यक्रमांत उपस्थित राहण्यासाठी आज बेंगळुर येथे दाखल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कनकदास जयंतीनिमित्त आमदार भवनाच्या आवारातील संत कनकदासांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

होय, बेंगळुरमध्ये दाखल झालेल्या पंतप्रधान मोदींनी विधानसौधजवळील आमदार भवनाच्या आवारात संत कनकदासांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रद्धापूर्वक नमन केले.
यावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी, विधान परिषदेचे सभापती रघुनाथराव मलकापुरे, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.



Recent Comments