मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बेंगळूर येथे “कर्नाटक बेस्ट गव्हर्नन्स प्रॅक्टिसेस” मॅन्युअलचे प्रकाशन केले.
मुख्यमंत्री बोम्मई यांनी सोमवारी नियोजन, कार्यक्रम, समन्वय आणि सांख्यिकी विभागाद्वारे काढलेल्या “कर्नाटक सर्वोत्तम प्रशासकीय पद्धती नियमावली” या पुस्तिकेचे प्रकाशन केले.
बैठकीला मंत्री जे. सी. माधुस्वामी, सी. सी. पाटील, व्ही. सोमन्ना, आर. अशोक, बी.ए. बसवराज, बी. श्रीरामुलू, मुख्य सचिव वंदिता शर्मा, नियोजन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश उपस्थित होते.


Recent Comments