Banglore

मुख्यमंत्री सहायता निधीला 5 कोटी रुपयांचा धनादेश

Share

कर्नाटक साबण आणि डिटर्जंट कॉर्पोरेशनने मुख्यमंत्री सहायता निधीला सादर केलेला 5 कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज स्वीकारला.

यावेळी कर्नाटक सोप अँड डिटर्जंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष माडाळ विरुपाक्षप्पा, आमदार रेणुकाचार्य, कर्नाटक सोप अँड डिटर्जंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. महेश, संचालक मल्लिकार्जुन साहुकार, निवेदिता राजू, शिवकुमार हुडेद आदी उपस्थित होते.

Tags:

cm bommai cm bommai received cheque from soap and detergent commission