Banglore

पोलीस आयुक्तालय इमारतीसाठी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते भूमिपूजन

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बेंगळुरातील कब्बन पार्कजवळ केंद्रीय उप वलय पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीसाठी भूमिपूजन केले.
बेंगळुरातील कब्बन पार्कजवळ केंद्रीय उप वलय पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीसाठी मुख्यमंत्री बोम्मई यांनी आज भूमिपूजन केले. यावेळी गृह मंत्री अरग ज्ञानेंद्र, शिवाजीनगरचे आमदार रिझवान अर्शद, राज्य पोलीस महासंचालक प्रवीण सूद तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Tags:

cm bommai