राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज विधानसौध-विकाससौध दरम्यानच्या गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
नंतर, मुख्यमंत्री बोम्मई यांनी महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. मंत्री गोविंद कारजोळ, राज्य सरकारच्या मुख्य सचिव वंदिता शर्मा आदी यावेळी उपस्थित होते.


Recent Comments