Banglore

आरोग्य केंद्र हस्तातंरण कार्यक्रमात मुख्यमंत्री सहभागी

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज रामपूर सोलदेवनहळ्ळी येथील डॉ. एम. लीलावती प्राथमिक आरोग्य केंद्र सरकारला हस्तांतरित करण्याच्या कार्यक्रमात भाग घेतला.

रामपूर सोलदेवनहळ्ळी येथील डॉ. एम. लीलावती प्राथमिक आरोग्य केंद्र सरकारला हस्तांतरित करण्याचा समारंभ आज बुधवारी पार पडला.

यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सहभागी होऊन समारंभाला संबोधित केले.

सरकार राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देण्यास वचनबद्ध आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

या प्रसंगी आरोग्य व अन्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Tags:

health centre cm bommaih inauguration