Belagavi

बेळगाव मनपातर्फे बसवजयंती

Share

बेळगाव महापालिकेतर्फे मंगळवारी जगज्योती बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

होय, बेळगाव महानगरपालिकेतर्फे मंगळवारी लिंगायत धर्म संस्थापक जगद्गुरू बसवेश्वरांची जयंती श्रद्धा-भक्तिपूर्वक साजरी करण्यात आली. पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बसवेश्वरांच्या प्रतिमेचे विशेष पूजन करून नमन केले.

यावेळी पालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, टीपीओ हिरेमठ, आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ, सीएओ प्रकाश मरकट्टी, आनंद देशपांडे, महसूल विभागाचे मास्तीहोळीमठ यांच्यासह पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

 

Tags: