महाभारतामध्ये पाच पांडव होते परंतु काँग्रेसमध्ये सत्तेसाठी पाच कौरव असल्याची खिल्ली , ग्रामीण विकास मंत्री ईश्वरप्पा यांनी उडवली . काँग्रेस नेत्यांच्या या जातीयतेच्या मुद्द्यावरुनच , लोकांनी काँग्रेसला दूर ठेवले आहे असे ते म्हणाले .
काँग्रेसवर हल्लाबोल करताना ग्रामीण विकास मंत्री ईश्वरप्पा म्हणाले कि , काँग्रेस प्रत्येक समुदायासाठी एक असे पाच कौरव सत्तेसाठी प्रयत्न करीत आहेत . व्यक्तिपूजेच्या विरोध असलेले केपीसीसी अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी चामराज नगरमध्ये स्वतः येऊन , आपणच आगामी मुख्यमंत्री असल्याचे घोषित केले आहे . तर परमेश्वर दलित मुख्यमंत्री आणि तन्वीर सेठ अल्पसंख्याक मुख्यमंत्री असा उल्लेख करीत आहेत .
ते म्हणाले कि काँग्रेस नेत्यांच्या या जातीयतेच्या मुद्द्यावरूनच ,काँग्रेसला जनतेने दूर ठेवले आहे .
Recent Comments