बेळगाव येथील प्रसिद्ध सिमंड्स हॉलमध्ये ‘द बिगेस्ट फर्निचर एक्स्पो’ भरला असून थेट फॅक्टरी दरात उत्तम दर्जाचे फर्निचर आणि गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या प्रदर्शनात ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर्स आणि मोफत भेटवस्तूंचा पाऊस पाडण्यात आला आहे.

या खास एक्स्पोमध्ये १,१०,००० रुपयांचा आलिशान सोफा सेट अवघ्या ३२,५०० रुपयात मिळत असून त्यावर ड्रेसिंग टेबल आणि कॉफी टेबल पूर्णपणे मोफत दिले जात आहे. तसेच ९५,००० व ६५,००० रुपयांच्या सोफा सेट्सवरही मोठी सूट आणि मोफत गिफ्ट्स उपलब्ध आहेत. अस्सल सागवानी लाकडाचे (टीकवूड) कॉट केवळ २८,५०० रुपयात मिळत असून सोबत मॅट्रेस व उशी मोफत दिली जात आहे. सर्वसामान्यांच्या बजेटचा विचार करता १४,९९० रुपयात सोफा आणि २,९९० रुपयात आकर्षक ड्रेसर उपलब्ध आहे.


याशिवाय होम डेकोर वस्तू, वॉर्डरोब थेट फॅक्टरी किमतीत विक्रीसाठी असून क्वीन साईज मॅट्रेस व उशी केवळ ४,५०० रुपयात उपलब्ध आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी झिरो इंटरेस्ट (0% Interest), झिरो डाऊन पेमेंट (Zero Down Payment) आणि झिरो प्रोसेसिंग फी (Zero Processing Fee) सह सोपी EMI सुविधा देण्यात आली आहे. दररोज सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सिमंड्स हॉल, बेळगाव येथे हे प्रदर्शन सुरू राहणार असून बेळगाववासीयांनी सहकुटुंब भेट देऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



Recent Comments