बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे युवा नेते तथा डीसीसी बँकेचे संचालक राहुल जारकीहोळी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आमदार आसिफ सेठ यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल जारकीहोळी यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी युवा नेते अमान सेठ यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments