State

शिरहट्टीचे श्री दिगंबर स्वामीजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Share

शिरहट्टी येथील भावैक्यता पीठाचे श्री दिगंबर स्वामीजी यांच्या नेतृत्वाखालील मठाधीशांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली.


बंगळुरू येथील ‘कृष्णा’ या शासकीय निवासस्थानी ही सौहार्दपूर्ण भेट पार पडली. या बैठकीत उत्तर कर्नाटक आणि कल्याण कर्नाटक भागातील २५ हून अधिक प्रमुख मठाधीशांनी हजेरी लावली होती.

या वेळी दोन्ही भागांच्या धार्मिक तसेच सामाजिक विकासाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील जनतेच्या प्रगतीसाठी व कल्याणासाठी मठाधीशांनी मुख्यमंत्र्यांना शुभाशीर्वाद दिले.

Tags: