बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची कर्नाटक रक्षण वेदिका या संघटनेचे अध्यक्ष टी. ए. नारायणगौडा यांनी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या भेटीदरम्यान करवेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

या वेळी करवे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी, सुरेश गवन्नवर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments