Belagavi

दिलीप पलंगे यांचे निधन

Share

बेळगाव: हिंदू खाटिक समाजाचे ज्येष्ठ नागरिक, मूळचे अनगोळ येथील व सध्या हिंडलगा येथील रहिवासी असलेले दिलीप रामचंद्र पलंगे (वय ६३) यांचे सोमवारी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, भाऊ, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Tags: