Kagawad

कागवाड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी आमदार राजू कागे यांचे प्रयत्न

Share

कागवाड तालुक्यात पावसाच्या अभावामुळे शेतकरी अडचणीत आले असताना आमदार राजू कागे यांच्या प्रयत्नांमुळे तालुक्याला दुष्काळग्रस्त दर्जा मिळाला आहे.


बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीची दखल घेत आमदार राजू कागे यांनी प्रकृती अस्वास्थ असतानाही शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीला यश आले असून शासनाने कागवाडसह जिल्ह्यातील चार तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Tags: