विजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी मंत्री अप्पासाहेब पट्टणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील गजानन महामंडळाने प्रतिष्ठापना केलेल्या गणरायाचरणी एका भाविकाकडून २५ तोळ्यांचा चांदीचा मोदक अर्पण करण्यात आला.


वर्षा राजू कोरळ्ळी यांनी नवस पूर्ण झाल्याने २५ तोळे चांदीचा सुंदर मोदक तयार करून श्री गणेशाच्या चरणी समर्पित केला.




Recent Comments