कर्नाटक दलित संघर्ष समिती आणि कर्नाटक रक्षण वेदिकेचे खंबीर नेतृत्व असलेले संतोष अण्णाप्पा गुब्बची यांचे निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई, बहीण, पत्नी, दोन मुले आणि मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे. संतोष गुब्बची यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे.


Recent Comments