चिक्कोडी येथील ग्रामीण रुग्णालयात साप शिरल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक तरुणांनी धाडस दाखवून सापाला पकडले आणि सुरक्षितस्थळी सोडले.

बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील मुगळखोड येथील ग्रामीण रुग्णालयात एक साप शिरल्याने रुग्ण आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेनंतर स्थानिक तरुणांनी तात्काळ धाव घेत सापाला सुरक्षितपणे पकडले आणि कोणालाही इजा होणार नाही याची काळजी घेत त्याला निर्जनस्थळी सोडून दिले.


Recent Comments