Khanapur

खानापूरमध्ये संगीत भजन स्पर्धांचे आयोजन

Share

खानापूर येथील केंचापूर गल्लीतील जय भवानी युवा मंडळातर्फे संगीत भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी खानापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष अमृत शेलार यांनी युवकांनी अशा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन सांस्कृतिक परंपरा जपावी, असे आवाहन केले.

यावेळी विविध राजकीय नेते, संघटनांचे पदाधिकारी आणि युवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

अल्ताफ एम. बसरिकट्टी | इन न्यूज, खानापूर

Tags: