हुबळीमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करून ३६,५०० रुपयांचा दंड थकवणाऱ्या एका बुलेट चालकाने अखेर दंडाची रक्कम भरली आहे.

थकीत दंडाची रक्कम दुचाकीच्या किमतीइतकीच असल्याने हा चालक पोलिसांना टाळत होता. मात्र, राज्य सरकारने वाहतूक दंडावर ५० टक्के सवलत जाहीर करताच, या योजनेचा लाभ घेत त्याने अर्धी रक्कम भरून आपली दुचाकी सोडवून घेतली.



Recent Comments