पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी केलेल्या विकासकामांमुळे खासदार अण्णासाहेब जोल्ले 2 लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील. असा ठाम विश्वास आ . शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केला . आमचे चिक्कोडीचे प्रतिनिधी डी.के. उप्पार यांनी आ . शशिकला जोल्ले यांच्याशी साधलेला हा संवाद



Recent Comments